
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या 30 व्या पुण्य स्मृतीदिनानिमित्त जैन सोशल फेडरेशन संचालित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने ३ मार्च ते ३१ मार्च 2022. पर्यन्त आयोजित विविध आजारावरील १७ मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात उपचार शिबीराचे उदघाटन मा आम.अरुण काका जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी शिबिराचे योगदाते सी. ए रमेशजी फिरोदिया व फिरोदिया एज्यु ट्रस्टच्या संचालिका सौ. सवितालाई फिरोदियाव परिवाराचे योगदान लभले, या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले,संजय चोपड़ा, प्रकाश भागानगरे,डॉ. प्रकाश कांकरिया शहर सहकारी बँकेचे संचालक डॉ. विजय भंडारी, सतिष लोढा, डॉ.वसंत कटारिया, कॅन्सर तद्ज्ञ डॉ अनिरुद्ध भट, प्लास्टिक सर्जरी तद्ज्ञ डॉ सौ .माया मरकड (छाया अनिल शाह )