
राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजीं म .सा यांच्या 30 व्या पुण्य स्मृतीदिनानिमित्त यांच्या जैन सोशल फेडरेशन संचालित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या वतीने किडनी व त्यावरील सवलतीच्या दरात उपचार शिबीराचे उदघाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रकाशजी मुनोत ,स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी योगदाते ,महावीर बडजाते,संजय गुगळे ,अशोकजी पारख ,सौ.रचना चुडीवाल ,पारस चुडीवाल ,आयुष्य बडजाते ,कु. कोमल पारख, सतीश लोढा प्रकाश छाल्लानि आदी मान्यवर (छाया अनिल शाह)