आनंदऋषिजी हॉस्पिटलच्या सामाजिक कामाचा आदर्श घेत युवकांनी सामाजिक कामात पुढे यावे : खा.डॉ.सुजय विखे.आनंदऋषीजी हॉस्पिटलमध्ये 3 ते 31 मार्च दरम्यान मोफत विविध आरोग्य तपासणी शिबिरे