Click here for reports

आनंदऋषीजी हॉस्पिटलच्या मोफत हृदयरोग तपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद: १२ मार्च २०२३

जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये आरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलनाचे उद्घाटन करताना विरोधी पक्षनेते मा.अजित दादा पवार.