Click here for reports

Information about Medical Camp

जैन सोशल फेडरेशन संचलित आनंदऋषीजी हॉस्पिटल अंतर्गत प्रिव्हेंटिव्ह कार्डीओलॉजि डिपार्टमेंट द्वारा –

✅ हृदयरोगी रुग्णांसाठी विशेष सेवा प्रकल्प

1 नोव्हे ते 7 नोव्हे 2019 या कालावधीत संपन्न होणारे
✨_*आनंदऋषीजी हृदय संजीवनी 7 दिवसीय निवासी शिबीर*_
*Healthy Mind Healthy Heart Programme*✨

👫 पेशंट 1 + 1 नातेवाईक दोघांसाठी मिळून देणगी मूल्य =
Rs 15000/- फक्त
———–
✅ सदर शिबिरा विषयीची माहिती व शंका समाधान कार्यक्रम तज्ञाद्वारे ( *मोफत* )

✅ *दि* : शनिवार 21सप्टेंबर 2019
✅ *वेळ* : सकाळी 11 ते 1
✅ *स्थळ* : आनंदऋषीजी मेडिटेशन सेंटर, ब्लड बँकेच्या बेसमेंटला, आनंदऋषीजी हॉस्पिटल, अहमदनगर

✅ *नावनोंदणी साठी संपर्क* :
📱9766494901
📱9850887838

*Email* : [email protected]