Click here for reports

आनंदऋषीजी म.सा. 30 व्या पुण्यस्मृतीदिनानिमित्त स्त्रीरोग, गर्भवती महिला आरोग्य मोफत तपासणी शिबीर

आनंदऋषिजी हॉस्पिटलच्या सामाजिक कामाचा आदर्श घेत युवकांनी सामाजिक कामात पुढे यावे : खा.डॉ.सुजय विखे.

आचार्यश्रींच्या स्मृतीनिमित्त आनंदऋषीजी हॉस्पिटलमधील मोफत आरोग्य तपासणी शिबिरांचा शुभारंभ

Camp arranged in Anandrishiji Hospital

राष्ट्रसंत आचार्य श्री आनंदऋषीजी महाराजांच्या 30 व्या पुण्य स्मृतीदिनानिमित्त  जैन सोशल फेडरेशन संचालित श्री आनंदऋषीजी  हॉस्पिटलच्या वतीने ३ मार्च ते ३१ मार्च  2022. पर्यन्त आयोजित विविध आजारावरील १७ मोफत आरोग्य तपासणी व सवलतीच्या दरात उपचार शिबीराचे उदघाटन मा आम.अरुण काका जगताप यांच्या हस्ते दिप प्रज्वलनाने करण्यात आले.यावेळी शिबिराचे योगदाते  सी. ए रमेशजी  फिरोदिया व फिरोदिया एज्यु ट्रस्टच्या संचालिका सौ. सवितालाई फिरोदियाव परिवाराचे  योगदान लभले, या प्रसंगी उपमहापौर गणेश भोसले,संजय चोपड़ा, प्रकाश भागानगरे,डॉ. प्रकाश कांकरिया शहर सहकारी बँकेचे संचालक डॉ. विजय भंडारी, सतिष लोढा, डॉ.वसंत कटारिया, कॅन्सर तद्ज्ञ डॉ अनिरुद्ध भट, प्लास्टिक सर्जरी तद्ज्ञ डॉ सौ .माया मरकड (छाया अनिल शाह )

Camp arranged in Hospital

राष्ट्रसंत आचार्य  श्री आनंदऋषीजीं म .सा यांच्या  30 व्या पुण्य स्मृतीदिनानिमित्त यांच्या  जैन सोशल फेडरेशन संचालित श्री आनंदऋषीजी  हॉस्पिटलच्या वतीने किडनी व त्यावरील सवलतीच्या दरात उपचार शिबीराचे उदघाटन  प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले याप्रसंगी प्रकाशजी मुनोत ,स्नेहालयाचे संस्थापक डॉ.गिरीश कुलकर्णी योगदाते ,महावीर बडजाते,संजय गुगळे ,अशोकजी पारख ,सौ.रचना चुडीवाल ,पारस चुडीवाल ,आयुष्य बडजाते ,कु. कोमल पारख, सतीश लोढा प्रकाश छाल्लानि आदी मान्यवर (छाया अनिल शाह)