Click here for reports

जैन सोशल फेडरेशन संचलित श्री आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये आरोग्य शिबिराचे दीपप्रज्वलनाचे उद्घाटन करताना विरोधी पक्षनेते मा.अजित दादा पवार.

आनंदऋषीजी हॉस्पिटल मध्ये दि. २० जानेवारी २०२२ रोजी Hands On Training Workshop चे आयोजन करण्यात आले आहे. http://enavamaratha.com/286612/

जैन सोशल फेडरेशन द्वारा संचालित आनंदऋषीजी हॉस्पिटल अहमदनगर यांचे आनंदऋषीजी डायग्नोस्टिक सेंटर बीड येथे सुरु करीत आहोत.